शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख […]

अधिक वाचा..

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन सर्वांच्या तोंडाला पाने पुसणारे; नाना पटोले

नागपूर: हिवाळी अधिवेशन नागपूर कराराप्रमाणे होत असते परंतु या अधिवेशनातून विदर्भालाही काहीही मिळाले नाही. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून गृहमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री पदही त्यांच्याकडेच आहे. विदर्भातील धान, संत्रा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल असा विश्वास होता पण तसे झाले नाही. पीकविम्यावर सरकार बोललेच नाही. ५० रुपये ५ रुपयांचा चेक शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळतो हे संतापजनक […]

अधिक वाचा..

तोंड आलंय? मग हे घरगुती उपाय नक्की करुन बघा…

बर्‍याच वेळा मसालेदार पदार्थांचे सेवन केल्याने काही जणांना तोंडही येते. तोंड आल्यावर काही पदार्थ खाल्ल्याने तिखटच लागतात. तोंडाची चव जाते. अशा वेळी जेवणही जात नाही. तोंड आल्यावर हे घरगुती उपाय करुन बघा फरक पडेल. १) मसालेदार जेवण आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. पालेभाज्या आणि व्हिटॅमिन बी आणि सी युक्त पदार्थाचे सेवन करा. २ तोंडातील छाले […]

अधिक वाचा..