arrest

चित्रपटाच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक…

अहमदनगर: एकाने मुलीला चित्रपटात मुख्य भूमिका देण्याच्या नावाखाली शिक्षकाची 23 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 लाखाच्या मोबदल्यात कार देण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीने एका तोतया आरटीओ अधिकार्याला सोबत घेऊन शिक्षकाच्या बोगस कागदपत्रांवर सह्या घेण्याचा प्रयत्न कोतवाली पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे. राजेश भगवान पवार (वय 33 रा. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील त्या निर्मार्त्यांचा बलोच चित्रपट होतोय प्रदर्शित

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील 1 सामान्य पेंटींग कलाकार ज्ञानेश गायकवाड आणि गणेश खरपुडे हा सामान्य शेतकरी कुटुंबातील दोघे जिवलग मित्र असून सामान्य शिक्रापूरकर म्हणून असलेली दोघांची ओळख आता बलोच या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते म्हणून झाली असून या त्यांच्या पहिल्याच व्यावसायिक चित्रपट निर्मिती पावलांचे कौतुक नुकतेच शिक्रापूरकरांसह छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे […]

अधिक वाचा..

‘शिवप्रताप- गरुडझेप’ चित्रपटातील अंगावर काटा आणणार गाणं…! नक्की पहा

मुंबई: स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा ‘लोकोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र दिला. आता त्या स्वराज्याचे सुराज्य करण्याचे आपले कर्तव्य आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाच्या मनात सुराज्याचे स्फुल्लिंग चेतविण्यासाठी आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शिवप्रताप-गरुडझेप या आगामी भव्य मराठी चित्रपटातील शिवशक्तीमय गीत ‘जय भवानी जय शिवराय’! प्रदर्शित करण्यात आले आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ […]

अधिक वाचा..