खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांद्वारे प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागणे, अतिरिक्त शुल्काची सक्ती करणे आणि आर्थिक शोषणाच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. […]

अधिक वाचा..

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत “लोकल टू ग्लोबल” या दृष्टिकोनाला बळ दिले आहे. या दौऱ्यात त्यांनी “Strategies for Inclusive Growth” या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला. जागतिक स्तरावर सार्वजनिक धोरण, प्रशासन आणि नेतृत्व विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये डॉ. शिंदे यांनी Public Policy, Governance आणि […]

अधिक वाचा..