छत्रपती संभाजीनगर शहराचा पारा ४२ पार; दुपारी १२ ते ४ ट्रॅफिक सिग्नल बंद तर मुकुंदनगर रेल्वेगेट पाच दिवस बंद

संभाजीनगर: उन्हाचा कहर सुरूच छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान ४२ अंशांवर पोहोचले असून, होरपळ वाढली आहे. अशातच दुपारच्या वेळेस सिग्नलवर थांबणं म्हणजे जणू गरम तव्यावर उभं राहण्यासारखे आहे त्यामुळे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे. ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा मोठा निर्णय  रखरखत्या उन्हामुळे वाहतूक पोलिसांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व […]

अधिक वाचा..