पालिकेच्या गलथान कारभारा विरोधात कॉंग्रेसचा मनपा पी/ उत्तर कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा

मालाड: रस्त्यांवर पडलेले खड्डे, अशुद्ध पाणी पुरवठा, विकास कामांमधील दिरंगाई अशा विविध विषयांवरुन पालिका प्रशासनाला धारेवर धरण्यासाठी आज कॉंग्रेस मालाड पश्चिम विधानसभा क्षेत्राच्या वतीने मनपा पी/ उत्तर विभाग कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा पाढाच वाचला. प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य हैदरअली शेख आपल्या भाषणात म्हणाले, […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर […]

अधिक वाचा..

टीव्ही सेंटर येथील महापालिका गाळ्यांसाठीच्या अटी-शर्ती बदलणार

आता ई-निविदा पद्धतीद्वारे होणार गाळ्यांचा लिलाव… संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील टी.व्ही. सेंटर येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने ई-ऑक्शनद्वारे इच्छुकांकडून दर मागविण्यात आले असून या गाळ्यांसाठी विविध आरक्षणेही आहेत. आरक्षणातील एखाद्या दिव्यांग व्यक्तीने २५ लाख किंवा त्यापेक्षा मोठी रक्कम आणायची कोठून? त्यासाठी ई-टेंडर करा, इच्छुकाला जॉइंट व्हेंचर करत व्यवसाय करण्याची संधी द्या, अशी सूचना मनपा प्रशासकांनी […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नाव असलेला ‘तो’ फोटो बनावट…

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील अनेक ठिकाणी औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात येत आहे. तर शहरातील शासकीय कार्यालयावरील फलकाचे नावं देखील बदलली जात आहे. मात्र महानगरपालिकेवरील नाव औरंगाबाद असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने देखील […]

अधिक वाचा..