मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी आल्याचा दावा

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी मोर्चे काढले होते. या वाढत्या दबावानंतर पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली असून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हा कटाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला […]

अधिक वाचा..

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; महादेव मुंडे हत्येतही नाव समोर

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणातही वाल्मिक कराडचे नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण […]

अधिक वाचा..

संतोष देशमुख हत्या प्रकरण! डिजिटल पुराव्यांअभावी न्यायालयीन सुनावणी लांबणीवर 

केज: मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण व निर्घुण हत्या प्रकरणात बचाव पक्षाने मागणी केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या प्रती अद्याप उपलब्ध न झाल्याने शुक्रवारी (ता. २३) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ता. ९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे टाकळी फाटा परिसरातून […]

अधिक वाचा..

बोदवड मर्डर केस; खंडणी न मिळाल्याने निर्घृण हत्या! आरोपींचे नाव समोर

औरंगाबाद: बोदवड (ता. सिल्लोड) येथील भुसार मालाचे नामांकित व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांच्या अपहरण प्रकरणाचा शेवट अतिशय धक्कादायक आणि रक्तरंजीत झाला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिले होते, याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे सचिन नारायण बनकर – रा. गोळेगाव, ता. सिल्लोड वैभव […]

अधिक वाचा..

मालेगाव बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या; हर्षवर्धन सपकाळ

भाजपा महायुतीच्या राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे मुंबई: मालेगावमध्ये तीन वर्षाच्या लहान मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याची घटना संतापजनक व अत्यंत गंभीर आहे. या घटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला-मुलींची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच दिसते. राज्यात गुन्हेगारांना कायद्याची भिती राहिलेली नसून महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. मालेगाव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची […]

अधिक वाचा..

पुण्यातील आंदेकर टोळीने केलेल्या खळबळजनक हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुणे: 5 संप्टेंबर 2025 रोजी पुणे शहरात सर्वत्र गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची तयारी जोरदार सुरु आहे. असे असताना पुण्याच्या नाना पेठेत हत्येचा थरार पहायला मिळाला. पुण्यातल्या नाना पेठेतील आंदेकर टोळीने फिल्मा गँगवार केले.यात एका १९ वर्षीय तरुणाचा 3 गोळ्या घालून ठार केलं आहे. हा तरुण वनराज आंदेकरच्या हत्येतील आरोपी गणेश कोमकरचा आयुष कोमकर हा मुलगा होता. […]

अधिक वाचा..

अमरावती महिला पोलीस हत्या प्रकरणात नव वळण

अमरावती: अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती, महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरातच हत्या करण्यात आली, या घटनेनं शहरात खळबळ उडाली होती. आशा घुले (,वय 38) असं या मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनी मध्ये ही घटना घडली आहे, आशा घुले या अमरावतीमधील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. […]

अधिक वाचा..