कच्च्या इंग्रजी’ने उघडकीस आला प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांचा खून
५० लाखांच्या वादातून कट, ४० दिवसांनी गुन्हा उघड छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख (HOD) राजाभाऊ लोंढे यांच्या हत्येचा थरार तब्बल ४० दिवसांनी उघडकीस आला आहे. ५० लाखांच्या पैशांच्या वादातून आरोपींनी त्यांच्याच परवानाधारक पिस्तुलाने गोळी झाडून खून केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल विकास राठोड या इव्हेंट मॅनेजरने लोंढे […]
अधिक वाचा..