शिरुर तालुक्यात नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपी बापाला अटक
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यात कारेगाव येथे भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका पस्तीस वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या पोटच्या ११ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले असुन हा दुर्दैवी प्रकार मुलीने आपल्या १३ वर्षीय मोठ्या भावाला सांगितल्यानंतर उघडकिस आला. त्यानंतर मुलीच्या आईच्या मैत्रीणीने हा प्रकार रांजणगाव MIDC पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करत या नराधम बापाला […]
अधिक वाचा..