pune-nagar-highway

पुणे ते छ. संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर वेग; खराडी ते शिरूर…

पुणे: पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग प्रकल्पाला अखेर वेग आला आहे. या महामार्गासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे 2200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीनफिल्ड पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या या सहा पदरी महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. महामार्गाचा पहिला टप्पा खराडी जंक्शन ते शिरूर […]

अधिक वाचा..

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरुर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित केला असल्यामुळे मराठवाडा तसेच शिरुरमधून येणाऱ्या वाहतुकीला मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. पुण्यात येणारी वाहतूक शिरुर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. यामुळे वेळेची बचत तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना सध्या मुंबईला […]

अधिक वाचा..