वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार…

मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून मुंबईतील वांद्रे – वर्सोवा सागरी मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू’ असे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. केंद्र सरकारच्या शौर्य पुरस्कारांच्या धर्तीवर अतुलनीय शौर्य गाजविणाऱ्यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नाव असलेला ‘तो’ फोटो बनावट…

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील अनेक ठिकाणी औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात येत आहे. तर शहरातील शासकीय कार्यालयावरील फलकाचे नावं देखील बदलली जात आहे. मात्र महानगरपालिकेवरील नाव औरंगाबाद असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने देखील […]

अधिक वाचा..

नागपूरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नावाचे आरोग्य मंदिर उभारणारा देवदूत…

नागपूर: आज नागपूरहुन मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघताना ठरवूनच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला भेट दिली. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब या जोडगोळीच्या संकल्पनेतुन साकारलेल्या आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरत असलेल्या समृद्धी महामार्ग सुरू होण्याअगोदर उजव्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाची भव्य अशी इमारत नजरेस पडते. होय, ही इमारत म्हणजेच आजचं आरोग्य मंदिर झालेलं […]

अधिक वाचा..