नाशिक कुंभमेळ्याचा ‘महाप्लॅन’ तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी

जमीन संपादनासाठी २२६७ कोटींची मंजुरी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती मुंबई: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, जमीन संपादनासाठी २२६७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मोठ्या आखाड्याला विकासकामांसाठी ५ कोटी रुपये देण्यात येणार असल्याची माहिती Eknath Shinde यांनी दिली. मुख्यमंत्री Devendra Fadnavis […]

अधिक वाचा..