मुख्यमंत्री स्तरावर नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे हालचालींना वेग
मुंबई: नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी–शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विधानभवनात महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीला आमदार माणिकराव कोकाटे, शिवाजी आढळराव पाटील, शरद सोनवणे, विठ्ठल लंघे, सत्यजीत तांबे, अमोल खताळ, बाबाजी काळे, प्राजक्त […]
अधिक वाचा..