आरोग्यासाठी कडुलिंबाचा रस
कडुलिंबाचे झाड आरोग्याचा खजिना आहे. याची पाने, फुले, रस, अगदी दात घासण्या पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वापर होतो. अनेक आजारांवर कडुलिंबाचा उपयोग केला जातो. आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पोटातील सर्व घाण, जंतू आणि विकार सहज बाहेर करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. कडुलिंबाचा रस: कडुलिंबाचे ताजे, स्वच्छ पाने धुवून मिक्सर मध्ये थोडे पाणी टाकून रस तयार करावा. हा […]
अधिक वाचा..