Video; रांजणगावच्या महागणपती मंदिरात पाच दिवसांत ४.५ लाख भाविकांनी घेतले दर्शन

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) भाद्रपद गणेशोत्सवानिमित्त श्री क्षेत्र अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर फुलांच्या बहरात नटले आहे. तब्बल पाच टन झेंडू, गुलाब, शेवंती व विविध रंगीबेरंगी फुलांनी मंदिर, महाद्वार व परिसराची सजावट करण्यात आली असून दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे डोळे दिपून जात आहेत. रविवार दि २४ ऑगस्ट पासुन सुरु असलेली द्वारयात्रा गुरवार दि २८ ऑगस्ट सकाळी १० […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आव्हान येणार आहेत. तर व्यावसायिकांना सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरी करणारे खूप मेहनत घेत आहेत पण त्यांना मनासारखे यश मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. उत्पन्नाचे स्रोत आज मर्यादित असतील. अनावश्यक खर्चापासून स्वतःचा बचाव करा आणि त्याकडे बारीक लक्ष द्या. महत्त्वाची कामे पूर्ण होतील, काळजी करु नका. वृषभ: व्यवसायात […]

अधिक वाचा..

रांजणगावच्या ४० वर्षीय तरुणाने तब्बल ६१ किमी अंतर कापत एकाच दिवसात केल्या चार द्वारयात्रा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे यंदाच्या भाद्रपद गणेशोत्सवात १० तास आणि ३० मिनिटात तब्बल ६१. ६ किमी अंतर पार करत एकाच दिवसात महागणपतीची द्वारयात्रा करण्याचा अनोखी कामगिरी हरेश बाळासाहेब पाचुंदकर पाटील (वय ४०) यांनी केला आहे. या कामगिरीबद्दल रांजणगावसह संपुर्ण पंचक्रोशीतुन सोशल मिडियावर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला असून तुम्हाला कामावर जास्त फोकस करावा लागणार आहे. तुम्ही नियोजनाकडे लक्ष द्या म्हणजे सगळी कामे मार्गी लागतील. भौतिक आणि सांसारिक दृष्टीकोनात बदल होतो आहे असे वाटेल, जो बदल होईल तो सकारात्मक असेल. काम करताना सावधगिरी बाळगा, यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान वाढेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असून मानसन्मान आणि धनलाभाचा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: सध्या तुमचा परीक्षेचा टप्पा सुरू आहे, यावेळी तुम्हाला तुमच्या कामात अधिक लक्ष देण्याची गरज आहे, तरच तुम्ही कोणतेही काम पूर्ण करू शकाल आणि यशस्वी व्हाल. आज तुमच्यासमोर उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील आणि जुन्या गुंतवणूकदारांकडून तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह संध्याकाळ मौजमजेत घालवाल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी दिवस चांगला राहील. […]

अधिक वाचा..

मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम…

नाशिक: मी रामकृष्ण हरी वाली आहे, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरे बोलते…मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही आणि खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातोय आणि […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: ऑफिसमध्ये तुमच्या बाजूने काही बदल होतील, त्यामुळे तुमचे सहकारी हताश होणार आहेत. त्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुमच्या चांगला वर्तणुकीमुळे तुम्ही वातावरण चांगले बनवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, त्यामुळे तुमचा दिवस परोपकरात जाणार आहेत. रात्री पत्नीची प्रकृती बिघडू शकते, त्या कारणामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. वृषभ: […]

अधिक वाचा..

भीमा नदीच्या पुराचा फटका; आरणगाव वडगाव बांडे बंधाऱ्यावरुन वाहतूक ठप्प…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) सततच्या पावसामुळे भीमा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका आरणगाव-वडगाव बांडे बंधाऱ्याला बसला आहे. या बंधाऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने बाजूच्या फॉरेस्ट हद्दीतील भराव वाहून गेला असून बंधाऱ्यावरून होणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.   यामुळे दूध व्यवसायिक, शाळकरी मुले तसेच ग्रामस्थांच्या दैनंदिन ये-जा बंद झाल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल. कटूपणा ऐवजी गोड बोलून कामे साध्य होतात हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. संध्याकाळपर्यंत रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण […]

अधिक वाचा..

सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड […]

अधिक वाचा..