Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर महसूल विभागाने पुन्हा एकदा अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला. मंगळवार (दि १२) रोजी केलेल्या कारवाईत तब्बल ६ यांत्रिक बोटी तसेच ८ फायबर जिलेटिनच्या साहाय्याने उध्वस्त केल्या. अचानक केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: दिवसाची सुरुवात तणावाने होऊ शकते. नको असलेल्या प्रवासाला जावे लागेल. कार्यक्षेत्रात अडचणी येऊ शकतात. संयम ठेवा. अन्यथा केलेले काम बिघडू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामासह इतर जबाबदाऱ्या मिळू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात कमी रस वाटेल. राजकारणात तुमचे वर्चस्व वाढेल. व्यवसायात जोखीम घेणे टाळा. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वृषभ: राजकारणात रुची वाढेल. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

  मेष: आजचा दिवस ठिक असून प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाणार आहात. तुमच्या योजनांना मंजुरी मिळेल आणि तुम्ही व्यवसायात पुढे जाणार आहात. योग्य व्यक्ती आणि उत्तम संधी आज मिळाल्यामुळे प्रगतीचे योग आहेत. आज प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी तुमच्यासाठी अनुकूल असतील.निर्णय घेताना तज्ज्ञाचा सल्ला घ्या, समस्या मार्गी लागतील. वृषभ: आजचा दिवस […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला श्रावणी तिसरा सोमवार कसा असेल

मेष: आज व्यापाऱ्यांसाठी एखादी मोठी डील निश्चित होऊ शकते, त्यामुळे मन प्रसन्न होईल. समाजात शुभ खर्च झाल्याने कीर्ती आणि पराक्रम वाढेल. तुमच्यासाठी सुखसमृद्धीचे प्रबळ योग बनत आहेत, सायंकाळपर्यंत एखादा मोठा व्यवहार निश्चित होईल. तुमच्यासाठी धनवृद्धी असून तुम्ही उधार दिलेली रक्कम तुम्हाला परत मिळणार आहे. वृषभ:  तुमचे लक्ष नव्या योजनांकडे लागेल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल तसेच […]

अधिक वाचा..

Video; शिरुरचे DYSP अडचणीत येण्याची शक्यता; नक्की काय आहे प्रकरण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी ॲट्रॉसिटी सारख्या गंभीर विषयात अहवाल सादर करण्यासाठी आणि प्रकरण दाबण्यासाठी शिक्रापुर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकाकरवी लाच मागितली. परंतु लाच देण्यास नकार दिल्यानंतर ॲट्रॉसिटी प्रकरणात आमची कसलीही चुक नसताना आमच्या विरोधात अहवाल सादर केला, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप हवेली तालुका शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख विपुल हनुमंत शितोळे यांनी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आज लाभाचा दिवस असून मेहनत जास्त करावी लागेल. यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष आहे. तुम्हाला अनोळखी लोकांचे सहकार्य मिळू शकते. अचानक येणारे अडथळे तुम्ही उत्तम प्रकारे पार कराल. तुम्ही व्यवसायात ज्या योजना आखल्या आहेत त्याला आर्थिक सपोर्ट मिळेल. जे लोक फ्रिलान्स करत आहेत त्यांना मोठे प्रोजेक्ट मिळतील. नोकरीत विरोधक काही करणार नाहीत. संध्याकाळी करिअर संदर्भात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्साही असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आनंद येईल. नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. तुम्ही ते काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. कामात जास्त मेहनत करावी लागेल, पण त्याचे फळ नक्की मिळेल. शेअर बाजारात काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा होईल. व्यवसायात पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील. आज प्रेमी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुम्हाला कामात यश मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. नाहीतर त्रास होऊ शकतो. तुमच्या कुटुंबाचे आणि नातेवाईकांचे प्रेम आणि सहकार्य तुम्हाला मिळेल. तुमच्या पार्टनरसोबतचे संबंध चांगले राहतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज कामात खूप व्यस्त राहावे लागेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला दुसरा सोमवार कसा असेल

मेष: आज व्यवसायात आर्थिक व्यवस्थापन करणे आव्हानात्मक असेल. जर तुम्ही अलीकडेच एखाद्या क्लायंटला उधार दिले असेल, तर तो पैसे परत देण्यास टाळाटाळ करू शकतो. टेक्सटाईल, बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यवसायांमध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करत राहणार आहात. नोकरीमध्ये कामाचा ताण अधिक असून तुम्हाला प्रोजेक्टे पूर्ण करण्यासाठी टीमकडून सहकार्य […]

अधिक वाचा..

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या

शिंदोडी (तेजस फडके) महसुल दिनाच्या पुर्व संध्येला महसूल विभागाने शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांचे पथक तयार करत चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात बेसुमार वाळूउपसा करणाऱ्या दोन यांत्रिक बोटी आणि दोन फायबर स्फोटकाने उडवुन दिल्या. शिरुर तसेच श्रीगोंदा महसूल आणि पोलिस प्रशासनाने हि संयुक्त कारवाई केली. न्हावरे […]

अधिक वाचा..