संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार

मुंबई: राज्यातील १०० आदिवासी विद्यार्थ्यांना दरवर्षी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती दिली जाते. अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ३१ मार्चपर्यंत अर्ज मागविले जातात. संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या अर्जांची संख्या १०० पेक्षा अधिक प्राप्त झाली, तर विद्यार्थी संख्येवाढ करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले. आदिवासी समाजातील पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या राखीव निधीतून देण्यात येणारे अनुदान बंद […]

अधिक वाचा..

हृदयरोगावरील आपत्कालीन प्रक्रियेसाठी बाळाने केला मॉरिशस ते नवी मुंबई ४६०० किमीचा प्रवास

मॉरिशस मधील बाळावर नवी मुंबई अपोलोत झाली हृदय क्षस्त्रक्रिया नवी मुंबई: अकाली जन्मलेल्या आणि जन्मजात गंभीर हृदयरोग आणि मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झालेल्या मॉरिशस येथील १० दिवसांच्या बाळाला नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे हृदयरोगावरील जीवनदान देणारी प्रक्रिया करण्यासाठी ४६०० किमी अंतर पार करून भारतात आणण्यात आले. मॉरिशसमध्ये स्टेबलायझेशन (स्थिरीकरण) झाल्यानंतर बाळाला पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतील अपोलो […]

अधिक वाचा..

राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव…

राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ;सरकारने नराधमांवर जरब बसवावी… मुंबई: महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत […]

अधिक वाचा..

महिलांना विविध संधी निर्माण करणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करणार

मुंबई: “महाराष्ट्रात महिलांना मानाचे स्थान आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील महिलांना विविध क्षेत्रात अधिकाधिक संधी निर्माण करून देणारे सर्वसमावेशक महिला धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व महिलांना सर्व क्षेत्रात समान तसेच सन्मानाचे […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून उपचाराचा खर्च मुंबई: पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषणने सन्मानित ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्यावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चापोटी 3 लाख रुपये  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून रुग्णालयाला देण्यात आले आहेत.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या होत्या. सुलोचना लाटकर (९४) या श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे आजारी असून दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात उपचार घेत […]

अधिक वाचा..

माहेर संस्थेकडून महिला दिनी पत्रकार पत्नींचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थामध्ये दरवर्षी प्रमाणे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असताना परिसरातील पत्रकार पत्नींचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या माध्यमातून महिला सर्व कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात धुलीवंदन दिनी मद्यपींना पोलिसांचा दणका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धुलीवंदन दिनी दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वीस मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारु पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी अनोख्या पद्धतीने कारवाई […]

अधिक वाचा..

निखील बांदलांनी घेतली पोपटराव गावडेंची भेट

बांदल व गावडेंच्या भेटीने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर चाललेले असताना वेगवेगळ्या घडामोडी घडत असून नुकतेच पुणे जिल्ह्यातील राजकारणातील जादुगार समजल्या जाणाऱ्या मंगलदास बांदल यांचे पुतणे युवा नेते निखील बांदल यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान आले आहे. शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमीच […]

अधिक वाचा..

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी सांभाळला शिक्रापूर पोलीस स्टेशनचा कारभार

शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन उत्साहात साजरा शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनचा संपूर्ण कारभार देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला असून आम्ही देखील पुरुषांप्रमाणे कोणत्याही कामात कमी नाही हे यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे आज जागतिक […]

अधिक वाचा..

शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक “गोऱ्हा” भेट […]

अधिक वाचा..