पोलीस मित्राच्या पत्नीवरचं केला बलात्कार अन्…

मुंबई: पोलीस दलातील एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक दीपक नीलकंठराव अंकुरकर याने बालपणीच्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केला आहे. विशेष म्हणजे, पीडित महिलेचा पतीही पोलीस दलातच असून, तो आरोपीचा जवळचा मित्र आहे. हा प्रकार १५ फेब्रुवारी रोजी नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघविला रिसॉर्टमध्ये घडल्याचे उघड […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नोकरी किंवा व्यवसायाच काम करताना घाई करू नका. शांतपणे काम कराल तर निश्चितच यश मिळेल. या आठवड्यात, तुमच्या प्रोजेक्टवर कार्य करताना फोकस राह, अन्यथा नुकसान होऊ शकते. आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे शुभ योग आहेत, धनप्राप्ती होईल आणि गुंतवणुकीतून फायदे मिळेल. कुटुंबात दोन निर्णयांवरून मन थोडं गोंधळलेलं असेल, पण यापैकी एकावरच तुम्ही अंमलबजावणी करू शकता. तसे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या काही रखडलेल्या कामांमध्ये सकाळपासून व्यग्र असाल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळतील. काही अनावश्यक चिंतेत अडकून तुम्ही तुमच्या कामापासून विचलित होऊ शकता. ही परिस्थिती तुमच्यासाठी कठीण सिद्ध होईल. एखाद्या कामासाठी तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. तुमच्या रागीट स्वभावामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्याशी वाद होऊ शकतात. […]

अधिक वाचा..

मंगळवारी मीरा रोड येथे काँग्रेसची आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा कार्यशाळा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम मुंबई: मिरा भाईंदर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये मराठी आणि हिंदी भाषिक वर्गामध्ये काही संघर्ष निर्माण झाला होता. या संदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली मोर्चे काढण्याचे आले होते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात तणाव आणि कटुता निर्माण झाली आहे. ती अजिबात योग्य नाही. ही कटुता आणि तणाव कमी […]

अधिक वाचा..

बघा आपला आजचा शनिवार कसा असेल 

मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील.मात्र तुमच्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगू नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यवसाय करणारे लोक खूप मेहनत करतील. त्यामुळे त्यांना यश मिळेल. वैयक्तिक आयुष्यात समतोल राखा. कोणताही व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणाच्या सांगण्यावरून कोणताही निर्णय घेऊ नका. वृषभ: आज तुमची […]

अधिक वाचा..

आपला आजचा दिवस कसा असेल बघा…

मेष: आजचा दिवस चांगला जाईल. बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आज तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये मोठा नफा मिळू शकतो मात्र यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. एक्स्ट्रा काम केल्यामुळे आरोग्य बिघडू शकते. तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. जॉब करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आजचा दिवस खूप चांगला आहे. वृषभ: आज तुमची तुमच्या जुन्या मित्राशी भेट होऊ शकते ज्यांच्यासोबत तुम्हाला प्रगती […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ऑफिसमध्ये मोठे मन दाखवा. तुमच्यापेक्षा लहान लोकांच्या चुका माफ करा. नवीन ओळखींमुळे फायदा होईल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. तुम्ही कोणत्या कामामुळे टेन्शनमध्ये असाल, तर ते दूर होईल. बिजनेस करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नशीब तुमच्या सोबत आहे. वृषभ: […]

अधिक वाचा..

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारने उचलली कडक पावले

संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी निलंबनाची मुख्यमंत्र्याकडून घोषणा मुंबई: विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्य सरकारने कडक पावले उचलले असून संभाजीनगर जिल्हा बाल विकास अधिकारी यांना निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. संभाजीनगर जिल्ह्यातील छावणी परिसरातील वसतिगृहात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या छळ व अत्याचार प्रकरणी आज विधान परिषद सभागृहात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरेल. आज बोलताना सांभाळून राहा. दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होतील आणि त्याला कायदेशीर वळण मिळू शकते. सायंकाळच्या वेळी योजनांची पूर्ती होतील. पाहुणे आल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमचे काम आणि व्यस्तता दोन्ही वाढेल. आज मान, सन्मानात वाढ होईल आणि थांबलेली कामेही पूर्ण होतील. वृषभ: तुमचा दिवस यशाचा राहील. कार्यालयात थोडे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात मराठी अस्मितेबरोबरच, मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात; रमेश चेन्नीथला

राज ठाकरे यांच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही मुंबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबईत दक्षिण व उत्तर भारतीयांबरोबच देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक आनंदाने राहतात. कोणताही भाषिक वा प्रांतीय वादाचा प्रश्न नाही परंतु महाराष्ट्रात आम्ही मराठी लोकांच्या भावना व त्यांच्या अस्मितेबरोबर आहेत, असे महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी म्हटले आहे. मराठी हिंदी वाद व […]

अधिक वाचा..