हिवाळ्यात तुळशीचे दूध पिण्याचे फायदे

हिवाळ्याचा मोसम सुरू झाला आहे, अशात सर्दी, खोकला आणि ताप येण्याचा मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत या मोसमात विशेष आहार आणि काळजी घेणे आवश्यक आहे. संसर्ग आणि फ्लू टाळण्यासाठी तुळशीचे सेवन करावे. यामुळे इम्‍यूनिटी स्ट्रॉंग होते तसेच मोसमी आजारांपासून बचाव देखील होतो. पण तुम्हाला हे माहीत आहे की तुळशीत दूध मिसळण्यामुळे या मोसमात तुमची प्रतिकारशक्ती […]

अधिक वाचा..

शेवग्याच्या शेंगा वापरुन १४ पाक कृती

१)कांदा, खोबरं , खसखस, धणे व जिरे तेलात परतून वाटून घेणे. लसूण, तिखट व मीठाची चटणी वाटून घेणे. तेलाची नेहमीसारखी फोडणी करुन त्यात वाटलेला कांद्याचा मसाला, लसणीचे तिखट व टोमॅटो प्यूरी घालून परतून घेणे. आता त्यात मिठाच्या पाण्यात ऊकडून घेतलेल्या शेंगा टाकणे. थोडा काळा मसाला टाकून ऊकळी येऊ दिली की भाजी तयार २)शेवग्याच्या शेंगा ऊकडून […]

अधिक वाचा..

भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील अनुभव समृद्ध करणारा; राहुल गांधी

जळगाव: भारत जोडो यात्रेला महाराष्ट्राच्या जनतेने अपार प्रेम दिले, आमच्यावर विश्वास दाखवला. 14 दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या भूमीने मला दिलेला अनुभव समृद्ध करणारा आहे असे उद्गार काँग्रेस नेते खासदार राहुलजी गांधी यांनी काढले. बुलढाणा जिल्ह्रातील आजच्या शेवटच्या सांगता निमखेड येथे झाली. यावेळी […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी परिसरात अनधिकृतपणे मुरुम आणि वाळू ऊपसा सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी मंडल आधिकारी कार्यक्षेत्रात टाकळी हाजी सह डोंगरगण, शिनगरवाडी येथे राजरोसपणे अनाधिकृतरीत्या मुरूम उपसा, वाळू उपसा सुरु असुन तेथील तलाठी, मंडल अधिकारी आर्थिक तडजोडीमुळे मात्र मुग गिळून गप्प असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे. तसेच नागरीकांच्या वारस नोंदी, खरेदीखताच्या नोंदी, तहसिलदार यांच्या आदेशाच्या नोंदी तलाठ्यांनी टाकल्यानंतर प्रमाणित […]

अधिक वाचा..

दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील फियाट कंपनीमध्ये दोन कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या BVG कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदर घटनेची चौकशी होऊन […]

अधिक वाचा..

पिंपळे जगतापच्या उपसरपंचपदी कुणाल बेंडभरच कायम

सरपंच ग्रामसेवक यांनी घेतलेली उपसरपंच पदाची निवड अवैध शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा अनेक दिवसांपासून सुरु असलेला पेच आता सुटला असून उपसरपंच पदी कुणाल बेंडभर हे कायम असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे उपसरपंच कुणाल बेंडभर यांची अतिक्रमण केलेले असल्याने त्यांचे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापूरच्या सरपंचांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे सरपंच रमेश गडदे यांना ग्रामपंचायत कार्यालय समोर शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करुन जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे उध्दव झोडगे, विशाल झोडगे, अभी सोळंकी, सुनील शिंदे, अनिकेत राजगुरू या सर्वांवर ॲट्रॉसिटी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतचे सरपंच […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या माजी विद्यार्थ्यांनी जपले शाळेचे ऋणानुबंध

शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी तब्बल चौदा फॅन भेट शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त करत शाळेबाबत आपुलकी म्हणून शाळेला तब्बल 14 फॅन भेट देत शाळेबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला शाळेच्या १९९९ ते २००० साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: शारीरिक फायद्यासाठी, विशेषतः मानसिक शक्तीसाठी ध्यान आणि योगाचा आश्रय घ्या. दिवस फार लाभदायक नाही त्यामुळे खिशावर लक्ष ठेवा आणि जास्त खर्च करु नका. घरातील वातावरणामुळे तुम्ही उदास होऊ शकता. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी छान जाईल. जनतेचा विश्वास तुमच्यावर कायम राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक […]

अधिक वाचा..

बीट स्तरीय स्पर्धेत सादलगाव अव्वल

मांडवगण फराटा (संपत कारकूड): यशवंतराव कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत न्हावरे बिट स्तरीय स्पर्धेत सादलगाव येथे (दि. १८) नोव्हेंबर रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धेत सादलगाव जि. प. शाळेने मुले आणि मुलींच्या सांघिक स्पर्धेत खो-खो मध्ये लहान व मोठ्या या दोन्ही गटात विजेतेपद घेतले असून या शाळेला आता केंद्र स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या खामकर, […]

अधिक वाचा..