जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी मोठेपणा दाखवून तुम्ही तुमच्या कनिष्ठांच्या चुका माफ कराल. आज काही नवीन संपर्कांमधून तुम्हाला चांगले लाभ मिळतील. तुम्हाला एकामागोमाग एक माहिती मिळत राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या कामाची चिंता असेल तर ती दूर होईल. व्यावसायिकांसाठी आजचा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही इतरांच्या भावना व्यवस्थित ओळखणार आहात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न देखील कराल. आज मानसिक समाधान मिळेल. कधीकधी दुसऱ्यांचे ऐकण्यात काही हरकत नाही याची प्रचीती आज तुम्हाला येईल. दुकान किंवा ऑफिस कुठेही टीमवर्क महत्त्वाचे असते, त्याद्वारे तुम्ही कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी होणार आहात. वृषभ: तुमच्यासाठी दिवस अतिशय उत्तम आहे. तुम्ही […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस चांगला असून तुमचा विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. भौतिक विकासाचे उत्तम योग जुळून येत आहेत. व्यवसायात महत्त्वाची डिल फायनल होणार आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात. चांगल्या ठिकाणी खर्च करणार असून आज समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. वृषभ: आज तुमचे लक्ष नव्या योजनांकडे असणार आहे. एखाद्या देवस्थानाची यात्रा करण्याचा योग […]

अधिक वाचा..

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात राज्य सरकारला मोठे यश 

मुंबई: नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली. अशा प्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून […]

अधिक वाचा..

शिवसेना शिरुर तालुका ‘बांधकाम कामगार सेना’ प्रमुखपदी संदीप शेलार यांची निवड

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका बांधकाम कामगार संघटनेच्या शिवसेना प्रणित शिरुर तालुका बांधकाम सेनाप्रमुख या पदावर संदीप शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. शिरुर तालुक्यातील रिक्त जागेवरती महाराष्ट्राचेमाजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेना प्रमुख संतोष राजपूत यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले व विधान परिषद […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ६० हजारांची लाच घेतल्याने लाचलुचपत विभागाची ग्रामसेवक महिलेवर कारवाई

कारेगाव (तेजस फडके) गावातील पेवर ब्लॉक बसवलेल्या कामाच्या बिलाचा मोबदला म्हणुन दहा हजार रुपये तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी बांधकामातील उर्वरित बिलाचे चेक काढण्याचा मोबदला म्हणुन पन्नास हजार रुपये असे एकूण साठ हजार रुपये लाच मागत ती रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याप्रकरणी एका महिला ग्रामसेविकेवर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. शिरुर तालुक्यातील भांबर्डे येथे ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असणाऱ्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुम्ही व्यवसायात जे काही प्रयत्न करत आहात ते यशस्वी होणार आहेत. कामे खूप वाढत आहे त्यामुळे तुम्ही घरात कमी लक्ष देणार आहात. कोणत्याही वादात शक्यतो अडकून नका, त्यामुळे तुमचा त्रास जास्त होवू शकतो. राजकीय सहकार्य प्रत्येक कामात तुम्हाला मिळणार आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वाणीवर संयम ठेवा. विरोधक काहीही करु शकणार नाहीत. वृषभ: थोडा […]

अधिक वाचा..
grampanchayat-karegaon

शिरुर; चार वर्षात ‘सरपंच’ फक्त ‘नामधारी’ ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या ‘महाशयां’ चीचं लुडबुड…?

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या कारेगाव येथील माजी महिला सरपंचाच्या पतीने कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील एका कंपनीत काम मिळविण्यासाठी स्वतःची पत्नी सरपंच असताना ग्रामपंचायतच्या लेटरपॅडचा वापर करत स्वतःच्या पत्नीच्या सहीने कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याचे पत्र संबंधित कंपनीला दिले. त्यानंतर कंपनीत काम मिळाल्यानंतर संबंधित कंपनीमुळे कसलेही प्रदूषण होत नसल्याबाबतचे दुसरे पत्र महाराष्ट्र प्रदूषण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजूबाजूच्या वातावरणात आनंद आणि उत्साह असेल. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल आणि नवे बदल सकारात्मक सिद्ध होतील. अगदी मनसोक्तपणे खरेदी करणार आहात. कामात प्रामाणिकपणा ठेवा तसेच प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. कुटुंबातील सदस्य काही गोष्टींची मागणी करतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आळस टाळा आणि उत्साहाने कामे करा, यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. वृषभ: आजचा दिवस […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथील क्रिकेट स्पर्धेत शिरुर, श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघाचा सहभाग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात ओम साई क्रिकेट क्लबच्या वतीने पहिल्यांदाचं ‘शिवशंभो चषक २०२५’ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गुरुवार (दि २४) रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेत शिरुरसह श्रीगोंदा, पारनेर तसेच दौंड तालुक्यातील २० संघानी सहभाग घेतला आहे. […]

अधिक वाचा..