जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कामामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घ्याल. एखाद्या मोठ्या योजनेवर काम करण्याची संधी मिळेल. काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल, मात्र प्रगती समाधानकारक असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. मालमत्ता किंवा जमीन खरेदीसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरू शकतो. वृषभ: वृषभ राशीसाठी […]

अधिक वाचा..

आजचे राशीभविष्य! राजयोग, धनलाभ, यश आणि सावधगिरीचा सल्ला

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असून राजयोगाची शक्यता आहे. समाजात मान–प्रतिष्ठा वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक योजनांमध्ये प्रगती दिसून येईल. महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार होण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी धार्मिक कार्यात वेळ जाईल व चांगल्या कामासाठी खर्च होईल. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामे मार्गी लागतील. घरात व कार्यालयात सन्मान वाढेल. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक आहे. टीमवर्कच्या माध्यमातून अडचणी सुटतील. आर्थिक लाभाचे संकेत असून गुंतवणुकीचा विचार करता येईल. नातेसंबंधात समजूतदारपणा ठेवल्यास लाभ होईल. वृषभ: आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. व्यवसायात नव्या संधी मिळतील. घरगुती खरेदी होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींशी वाद टाळल्यास कामे सोपी होतील. मिथुन: मिथुन राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. समाजात मान-सन्मान […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आज मुलांबाबत काही चिंता भेडसावू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील, मात्र बोलताना संयम ठेवा. राजनयिक वागणूक फायदेशीर ठरेल. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. जोखीम घेणे टाळावे. वृषभ: वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक व्यवसायात वडिलांचे सहकार्य लाभेल. मिथुन: आजचा दिवस मिश्रित आहे. वस्तू हरवण्याची […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज ‘कमी वेळात अधिक लाभ’ अशा योजनांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कोणासाठीही जामीन राहू नका. आर्थिक देवाण-घेवाणीत विशेष लक्ष द्यावे लागेल. दुपारनंतर मात्र मन प्रसन्न राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल. धार्मिक कार्याची शक्यता असून नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. अचानक धनलाभ संभवतो. वृषभ: घर आणि संततीशी संबंधित आनंददायक बातमी मिळेल. जुन्या मित्रांच्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: काम पूर्ण होतील; संयमाने वागा; प्रियजनांची भेट मानसिक समाधान देईल; मुलांकडून अपेक्षित बातमी न मिळाल्यास थोडा उदास होऊ शकतो. वृषभ: राजकीय/कार्यक्षेत्रात यश; वरिष्ठांकडून प्रशंसा; आर्थिक स्थिती सुधारत आहे; रात्री अनिच्छित भेटी असतील पण दुर्लक्ष करा. मिथुन: सावध रहा – मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता; मुलांचे स्पर्धा परीक्षेतील यश आनंद देईल; कुटुंबासोबत मंगलकार्य. कर्क: अत्यंत शुभ; […]

अधिक वाचा..

कारेगाव गणात ‘तुतारी’ विरुद्ध ‘घड्याळ’ शरद पवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार थेट आमने-सामने

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फाटाफुटीनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेत दोन्ही गटांनी समन्वय साधत एकत्र निवडणुक लढवण्याचा प्रयत्न केला.पण तरीही शिरुर तालुक्यात कारेगाव पंचायत समिती गण हा त्याला अपवाद ठरत आहे. या गणात शरद पवार […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमचा स्वभाव उदार आणि प्रेमळ राहील. सामाजिक संपर्क वाढतील. मित्रमैत्रिणींशी भेटीगाठी होतील. घरातील सुखसोयींशी संबंधित कामे पूर्ण होतील. व्यवसायात कोणताही बदल टाळावा. वैवाहिक जीवन सुखकर राहील. हवामानामुळे आरोग्याची थोडी काळजी घ्या. वृषभ: आज तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी राहील. बोलण्यातील आत्मविश्वासामुळे आर्थिक व व्यावसायिक कामांमध्ये यश मिळेल. अडकलेले पैसे वसूल होण्याची शक्यता आहे. घरात […]

अधिक वाचा..

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई: भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा जास्त शिक्षकांच्या उपस्थितीत सुमारे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस शुभ आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन व्यवहार निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग असून त्यातून लाभ होईल. मात्र दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा व वाद टाळा. संध्याकाळी पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढू शकतो. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. घरासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी होईल. […]

अधिक वाचा..