जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक आहे. धनप्राप्तीचे योग असून नोकरीत प्रमोशनची शक्यता आहे. वरिष्ठांचे लक्ष तुमच्यावर राहील त्यामुळे कामात अधिक फोकस ठेवा. जास्त कामामुळे चिडचिड वाढू शकते, संयम ठेवा. संध्याकाळी कुटुंबासह मंगल कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस शुभ आहे. संपत्ती आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. ज्येष्ठ व्यक्तीकडून […]

अधिक वाचा..

आजचे राशीभविष्य! कुणाला धनलाभ, कुणाला सावधगिरीचा इशारा; तुमची रास काय सांगते?

मेष: नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील वाद मिटतील. घरातील लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आनंदी वातावरण राहील. सामाजिक कार्यक्रमात सहभाग वाढेल. काही प्रमुख नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. जुन्या मित्राच्या भेटीने मन प्रसन्न होईल. वृषभ: धैर्य व आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील अडचणी दूर होतील. आरोग्य सुधारण्याचे संकेत आहेत. मात्र काही गोष्टींची चिंता […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आजचे राशीभविष्य

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या किंवा अधिकार मिळण्याची शक्यता आहे. क्रिएटिव्ह कामात रस वाढेल. आर्थिक स्थिती सुधारत असली तरी बचतीकडे लक्ष द्या. मुलांच्या विवाहाबाबत प्रस्ताव येण्याची शक्यता असून घरात लवकरच मंगलकार्याचे संकेत आहेत. वृषभ: वृषभ राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामात सर्वांची साथ मिळेल आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. कामानिमित्त काही विशेष व्यवस्था करावी लागेल. भौतिक व सांसारिक दृष्टिकोनात बदल जाणवेल. आत्मसन्मानाशी संबंधित काम करताना सावधगिरी बाळगा. कामातील एखादी चूक अडचण निर्माण करू शकते. आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अतिशय उत्तम आहे. मानसन्मान व प्रतिष्ठेत वाढ होईल. धनलाभाचे योग आहेत. […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीच्या लोकांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यवसायात संध्याकाळपर्यंत नवीन डिल होण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील वातावरण ठिक असेल तसेच नियोजित कामे पूर्ण होतील. सरकारी स्तरावर मान-सन्मान मिळण्याचा योग आहे. ऑफिसमध्ये तुमच्या निर्णय क्षमतेची दखल घेतली जाईल. समाजासाठी चांगल्या कार्यावर खर्च होईल. कुटुंबात सुख समाधान असेल. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधानकारक आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची साथ मिळेल […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मेष राशीसाठी दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कटू शब्द टाळून गोड बोलण्याची सवय लावल्यास आजच नव्हे तर पुढील काळातही लाभ होईल. प्रत्येक कामात जोडीदाराची साथ असेल. मुलांकडून अपेक्षेप्रमाणे बातमी न मिळाल्याने मन थोडे खिन्न होईल. मकर संक्रांतीनिमित्त नकारात्मकतेचा त्याग करून सकारात्मकतेकडे वाटचाल करा. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस समाधान देणारा आहे. […]

अधिक वाचा..

जब चाहिए हरपत्ती तब याद आते है उद्योगपती

बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ अहंकार मोठा मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प, नवी मुंबई विमानतळाचे काम मुख्यमंत्री असताना अदानींना कोणी दिलं. हरपत्तीची गरज असल्यानेच त्यांना उद्योगपती आठवू लागलेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा व राज ठाकरेंवर केली. भाजप रिपाई महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस ठिक नाही. तुम्ही ठरवेलली किंवा आखलेली कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतीलच असे नाही. त्यामुळे कोणालाही वचन देताना संयम ठेवा. मदतीचा भाव मनात असला तरी समोरची व्यक्ती तुमचा गैरफायदा घेत नाही ना, याची खात्री करणे गरजेचे आहे. चांगले करण्याच्या नादात स्वतःचे नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यायला हव. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. तुमचे आरोग्य उत्तम असेल आणि तुम्ही जे काही ठरवले आहे ते पूर्ण होईल. तुमचे मन आनंदी असेल आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. नफा वाढेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही काहीतरी नवीन सुरू करू शकता. कुटुंबात शुभ प्रसंग येतील आणि शुभ घटना घडू शकतात. वृषभ: हा काळ […]

अधिक वाचा..

कोल्हापूरचा १५ वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा

कोल्हापूर मधील महायुतीच्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजयाचा निर्धार कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत परिवर्तन घडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. […]

अधिक वाचा..