न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर अश्लील शिवीगाळ केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास निघाल्याच्या कारणावरुन पती, सासू आणि सासऱ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात आत्माराम पंढरीनाथ बीडगर, सिधा संभाजी शेंडगे, संभाजी म्हस्कु शेंडगे आणि शालन संभाजी शेंडगे, (सर्व रा. न्हावरे, […]

अधिक वाचा..
archana-gaikwad-shirur

शिरूर तालुक्यात खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन; महिलेचा मृत्यू…

शिरूर : एका विवाहित महिलेने खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्राशन केल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना न्हावरे येथे घडली आहे. या घटनेमुळे न्हावरे परिसरासह शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) अर्चना विठ्ठल गायकवाड (वय ३४) असे मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन २१ वर्षीय युवती बेपत्ता; कुटुंबीयांची पोलीसांकडे धाव

न्हावरे (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील २१ वर्षीय युवती कोणालाही न सांगता घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून कुटुंबीयांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “संध्याकाळी युवतीचे आई-वडील बाजारासाठी बाहेर गेलेले असताना त्यांची हि घरीच होती. ते घरी आल्यानंतर त्यांची मुलगी कुठेच दिसून आली […]

अधिक वाचा..

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत असुन आज (दि 8) रोजी दुपारी शिरुर आणि त्यानंतर न्हावरे येथील सभेत त्यांनी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यावर सडकून टिका केली. तसेच घोडगंगा साखर कारखाना बंद पाडायला मला […]

अधिक वाचा..

Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

शिंदोडी (तेजस फडके) घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा 15 महिन्याचा पगार थकल्याने तीन कामगार घोडगंगा कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर 300 फुटावर चढून अनोखे आंदोलन केले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढले होते. महेंद्र काशीद, तात्यासाहेब शेलार व संतोष तांबे हे तीन कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढून बसले होते. तसेच हे कामगार कोणाचच ऐकायला […]

अधिक वाचा..