शिरुर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी निलेश चव्हाण यांची निवड

शिरुर (तेजस फडके) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) च्या शिरुर तालुका सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी सरदवाडी (ता. शिरुर) येथील निलेश चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष सुरेश घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडिया सेलचे जिल्हाध्यक्ष अमोल कावळे यांच्या हस्ते चव्हाण यांना पत्र देण्यात आले.   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार […]

अधिक वाचा..