निमगाव म्हाळुंगीत वकिलाच्या सतर्कतेने वाचले दोन घोरपडींचे प्राण…
शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे एका बोअरवेल मध्ये पडलेल्या 2 घोरपडींना एका वकिलाच्या सतर्कतेने जीवदान देऊन निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात प्राणीमित्रांना यश आले असून एका वकिलाच्या सतर्कतेने दोन घोरपडींचे प्राण वाचले आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील अॅड. गणेश शिर्के यांच्या शेतातील बोअरवेल मधील मोटार बंद पडल्याने त्यांनी मोटार बाहेर काढून ठेवली […]
अधिक वाचा..