Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…
शिरूर: कारेगावमध्ये (ता. शिरूर) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी उमेदवाराकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. View this post on Instagram A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे […]
अधिक वाचा..