केंब्रीज ते सेव्हन हिल रस्ता अखेर ६० मीटरच! रस्त्याचे काम नियमानुसारच होणार कोणताही भेदभाव नाही
संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील रस्ता रुंदीकरण मोहिमेला आता नवी दिशा मिळाली आहे. सिडको चौक ते सेव्हन हिल दरम्यानचा रस्ता ६० मीटर रुंदच राहणार असल्याची ठाम ग्वाही पालकमंत्री संजय शिरसाट आणि महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली आहे. पूर्वी काही ठिकाणी रुंदी ४५ मीटर करण्याचा प्रस्ताव होता, मात्र तो आता रद्द करण्यात आला आहे. अतिक्रमण हटाव […]
अधिक वाचा..