नागपूर इथे झालेले हिवाळी अधिवेशन हे वांझोट, अधिवेशन विदर्भातील जनतेला मिळाल्या वाटण्याच्या अक्षता…

फक्त पुरवणी मागण्या मंजूर करण्यासाठी सात दिवसाचे अधिवेशन घेण्यात आले, विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल नागपूर: नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्यावर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही…

जे हिस्ट्रीशिटर आहेत त्यांची यापूर्वीची हिस्ट्री समजून घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या आरोपाची सखोल चौकशी करावी मुंबई: माझ्यावर जो आरोप करण्यात आला त्याच्याशी माझा दुरान्वये संबंध नाही, मात्र स्वतः कृत्य करायचं आणि दुसर्‍यावर गलिच्छ आरोप करायचे हा धंदा त्यांनी आयुष्यभर केलेला आहे यापेक्षा अधिक सांगायचं नाही. त्यामुळे जे हिस्ट्रीशिटर आहेत त्यांची यापूर्वीची हिस्ट्री समजून घेत […]

अधिक वाचा..

डोळा फडफडण्याचा शकुन- अपशकुनाशी संबंध नाही, ‘या’ दोन व्हिटॅमिनची कमतरता तुम्हाला छळतेय…

‘डोळे’ हे आपल्या सगळ्यात महत्वांच्या अवयवांपैकी एक. डोळे फारच नाजूक असल्याने त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. अनेकदा आपल्याला डोळ्यांशी संबंधित अनेक लहान – मोठ्या समस्या फार त्रास देतात. डोळे फडफडण्याची समस्या ही डोळ्यांच्या समस्यांपैकी एक फारच कॉमन आणि सगळ्यांना सतावणारी समस्या आहे. अनेकदा आपला डोळा फडफडतो, परंतु आपण या समस्येकडे कायमच दुर्लक्ष करतो. आपल्याकडे तर […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यातही गरमागरम आल्याचा चहा पिणारच, काही होत नाही म्हणता 

मस्त गरमागरम चहा हा आपल्यापैकी अनेकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. काहीजणांच्या दिवसाची सुरुवातच चहा पिऊन होते. यातही जर आलं घातलेला गरमागरम, वाफाळता चहा असेल तर स्वर्गसुखच. चहामध्ये आलं घातलं की चहाला एक वेगळीच टेस्ट येते. चहाचे चाहते आपल्याला संपूर्ण जगभरात पाहायला मिळतील. चहाचा घोट घेतल्याशिवाय चहाची तलफ जात नाही. चहा करताना त्या चहाची चव अधिक वाढून […]

अधिक वाचा..