अजितदादांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया मुंबई: आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी […]

अधिक वाचा..

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती; राज्यभर मंदिरांत प्रार्थना

मुंबई: शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीतर्फे उद्या, ९ फेब्रुवारी रोजी राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी महाआरती व प्रार्थना करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला असून, राज्य अजूनही या दुःखातून सावरलेले नाही. या पार्श्वभूमीवर ९ फेब्रुवारी रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणतेही सोहळे, कार्यक्रम अथवा उत्सव […]

अधिक वाचा..

कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विदीप जाधव कुटुंबियांना भावनिक सांत्वन

सातारा: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुरक्षारक्षक स्वर्गीय विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःच्या वैयक्तिक दुःखाला बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व […]

अधिक वाचा..

साईचरणी टाटा सिएरा अर्पण; टाटा मोटर्सच्या पुणे रिजन डिलर्सकडून शिर्डी संस्थानला 25.70 लाखांची कार भेट

जागतिक स्तरावर श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दरबारात दररोज हजारो भक्त नतमस्तक होतात. सामान्य भाविकांपासून ते उद्योगजगतातील नामांकित व्यक्तींपर्यंत सर्वांचीच साईचरणी अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेतून टाटा मोटर्सच्या पुणे रिजनमधील अधिकृत डिलर्सनी एक स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला आहे. टाटा मोटर्सची बहुप्रतिक्षित टाटा सिएरा ही कार बाजारात अधिकृत विक्रीसाठी उपलब्ध होण्यापूर्वीच तिचे पहिले युनिट […]

अधिक वाचा..

एफटीआयआय व फिल्मसिटी मुंबईमार्फत अल्पकालीन चित्रपट अभ्यासक्रमवर्ग

मुंबई: पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्म सिटी), मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय, लघुपट कथा लेखन तसेच चित्रपट निर्मिती व चित्रपटसृष्टीतील करिअर संधी यावर आधारित अल्पकालीन अभ्यासक्रमवर्ग आयोजित करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम २ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात होणार आहेत. […]

अधिक वाचा..

मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली’; प्रणिती शिंदे

मुंबई: लोकसभा निवडणुकीपूर्वी मलाही भाजपकडून प्रवेशाची ऑफर होती. पण माझ्या रक्तात काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्येच राहणार. काही जण त्यांच्या वैयक्तिक आर्थिक अडचणींमुळे काँग्रेस सोडून जात आहेत’, असे खासदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, उपसरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी त्यांचे स्वागत केले. काँग्रेसने […]

अधिक वाचा..

शंकराला प्रेमानं वाहतो ती ५ फुल अत्यंत औषधी-अनेक दुखणीखुपणी होतील दूर…

महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरासह देवी पार्वतीची देखील विधीवत पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती ५ फुलं महादेवाला प्रिय आहेत, जी वाहायला हवीत. इतकेच नाही तर ही फुले […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय मराठा महासंघाची संकल्पपुस्तिका संभाजी महाराजांच्या समाधीवर अर्पण

वढु बुद्रुक (सुनिल जिते) अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतुन साकारलेली ‘पुढच पाऊल’ ही मराठा कल्याण संकल्पपुस्तिका अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे जिल्हा तसेच शिरुर तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज (दि 11) रोजी स्वराज्याचे दुसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वढु बुद्रुक येथील समाधीस्थळावर अर्पण करण्यात आली.   यावेळी अखिल […]

अधिक वाचा..