तेलकट- तुपकट न खाताही कोलेस्टेरॉल वाढत,मग या ५ गोष्टी करा- कोलेस्टेरॉल कमी होईल

आपली जीवनशैली बदलली तसे तसे आजार आणि त्यांचे स्वरुपही बदलले. हल्ली कमी वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे त्रास तर होतच आहेत. पण त्यासोबतच रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढणे यांचे प्रमाणही खूप असल्याचे दिसून येते.. रक्तातले हे दोन्ही घटक वाढले की अनेक जण तब्येतीच्या बाबतीत खूप सतर्क होतात. तेलकट- तुपकट पदार्थांसह गोड पदार्थ खाणंही कमी करतात. पण […]

अधिक वाचा..

भजी-वडे-पुऱ्या तळताना लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, तेलकट खाल्लं तरी पोट बिघडणार नाही…

तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..