गुनाट येथील जुन्या पिढीतील चंपाबाई थोरात यांचे निधन 

शिंदोडी (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील गुनाट येथील रहिवासी व सर्वांमध्ये आपुलकीनं वागणाऱ्या चंपाबाई नामदेव थोरात (वय ९० वर्ष) यांचे दिनांक १५जुलै २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आयुष्यभर साधं, सोज्वळ आणि कुटुंबवत्सल जीवन जगत समाजात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पती, दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा […]

अधिक वाचा..

जुन्या पिढीतील शिवराम मारुती शितोळे यांचे वयाच्या 103 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रगतशील शेतकरी शिवराम मारुती शितोळे (वय १०३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले असुन. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावातील धार्मिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे ह.भ.प. वाल्मिक शितोळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष अंकुश शितोळे सामाजिक कार्यकर्ते सुभाष शितोळे, […]

अधिक वाचा..

कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई कोळपे यांचे निधन

शिरुर: शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी येथील जुन्या पिढीतील कोंडाबाई बुधाजी कोळपे (वय 89) यांचे बुधवार (दि 10) रोजी दुपारी 4 च्या दरम्यान वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे 4 मुले, 1 मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुरंदरचे आमदार संजय जगताप (सर) यांचे स्वीय सहायक सुभाष कोळपे यांच्या त्या मातोश्री आहेत. तर कळवंतवाडीच्या माजी सरपंच सोनाली सुभाष […]

अधिक वाचा..