गुनाट येथील जुन्या पिढीतील चंपाबाई थोरात यांचे निधन 

शिरूर तालुका

शिंदोडी (प्रतिनिधी) शिरुर तालुक्यातील गुनाट येथील रहिवासी व सर्वांमध्ये आपुलकीनं वागणाऱ्या चंपाबाई नामदेव थोरात (वय ९० वर्ष) यांचे दिनांक १५जुलै २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांनी आयुष्यभर साधं, सोज्वळ आणि कुटुंबवत्सल जीवन जगत समाजात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर तसेच परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यामागे पती, दोन मुले, दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे