मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य

मैदानी खेळ नसल्याने मुलांच्या शारीरिक वाढीत अडचणी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आढळून येणारा मोबाईल झाला, तर मोबाईल मानवी जीवनातील एक आवश्यक घटक बनला आहे. मात्र युवक वर्ग व लहान लहान मुले मोबाईलमध्ये गुंतली गेल्यामुळे मुलांचे सुट्ट्यांच्या काळातील सर्व जुने मैदानी खेळ कालबाह्य होत चालले असून पुढील काळातील मुलांना […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात जुन्या वादातून व्यक्तीला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथे एका व्यक्तीला जुन्या भांडणाच्या वादातून लोखंडी सळईने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सागर ज्ञानेश्वर येवले व अतुल साहेबराव धुमाळ या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सायकर मळा येथे राहणाऱ्या दत्तात्रय धुमाळ व अतुल धुमाळ यांचे […]

अधिक वाचा..

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?

मुंबई: जुनी पेन्शन योजना लागू करण्यास साफ नकार देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता मात्र योजना लागू करण्याची भाषा करत आहेत. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची ‘धमक’ फक्त आपल्यातच आहे अशी फुशारकी मारायलाही त्यांनी कमी केले नाही. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे विधान […]

अधिक वाचा..

सरपंचांनी सोडवला पन्नास वर्षाचा स्मशानभूमीचा प्रश्न

बुरुंजवाडीत सरपंच नानासाहेब रुके व डॉ. रवींद्र टेमगिरेंकडून जागा शिक्रापूर (शेरखान शेख): बुरुंजवाडी (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांना 50 वर्षापासून नागरिकांच्या अंत्यविधीसाठी आवश्यक असलेली स्मशानभूमी उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना सरपंच नानासाहेब रुके, मधुकर टेमगिरे, डॉ. रवींद्र टेमगिरे, विजय टेमगिरे या चौघांनी 20 गुंठे जमीन विकत घेत ग्रामपंचायतला स्मशानभूमीसाठी देऊ केली असल्याने गावातील […]

अधिक वाचा..
crime

दारुच्या नशेत स्वतः च्या दोन वर्षांच्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले अन…

नवी दिल्ली: कालकाजी पोलीस स्टेशन परिसरातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने रागाच्या भरात आपल्या दोन वर्षांच्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. त्यानंतर आरोपीने स्वतःही तिसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारली. दोघांना होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असताना त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले. आरोपीची पत्नी त्याच्यासोबत सासरच्या घरी जात […]

अधिक वाचा..

21 वर्षीय टिकटॉक स्टार मेघा ठाकूरचं निधन

मुंबई: शरीर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा संदेश देण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या इंडो-कॅनेडियन टिक टॉकरच निधन झाल आहे. मेघाच (वय 21) होते. तिच्या अचानक मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आई-वडिलांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. या बातमीमुळे तिचे चाहत्यांना आणि मित्र-परिवारालाही मोठाी धक्काच बसला. सोशल मीडियावर तिच्या अचानक जाण्यामुळे शोक व्यक्त केला जात आहे. मेघा ठाकुरच्या आई-वडिलांनी पोस्ट […]

अधिक वाचा..