त्रिभाषा धोरण समितीच्या मुंबई जिल्हा भेटीकरिता प्रश्नावली आणि मतावली उपलब्ध
मुंबई: राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्याबाबत शिक्षणतज्ज्ञ डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आलेली आहे. ही समिती मुंबई जिल्हा भेटीसाठी 28 नोव्हेंबर 2025 रोजी येत असून त्याकरिता प्रश्नावली व मतावली तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नावली व मतावली http://tribhashasamiti.mahait.org या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे मुंबई […]
अधिक वाचा..