ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर संकट निर्माण झाले असताना मंत्रिमंडळात असलेले छगन भुजबळ यांनी केवळ भूमिका मांडण्याऐवजी रस्त्यावर उतरून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ओबीसी समाजाचे अक्षरशः वाटोळे […]

अधिक वाचा..

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार टीका मुंबई: राज्यातील खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांना शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) कक्षेत आणण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारला आता सुचलेले शहाणपण म्हणजे केवळ ‘उशिरा सुचलेले […]

अधिक वाचा..

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा रस्त्यावर उतरू; हर्षवर्धन सपकाळ

१३ दिवसांपासून उपोषण सुरू; महायुती सरकारवर आदिवासीविरोधी असल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप मुंबई: राज्यातील पुणे, नाशिक, वर्धा, पालघरसह विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थी गेल्या १३ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. मात्र, राज्यातील भाजपा-महायुती सरकारला त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करा; अन्यथा काँग्रेसला […]

अधिक वाचा..

MHT-CET कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा; रोहित पवार

CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन; विद्यार्थ्यांना न्यायाची मागणी मुंबई: MHT-CET परीक्षेतील कथित अनियमितता आणि गैरप्रकारांच्या आरोपांची निष्पक्ष, पारदर्शक व सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने CET सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने MHT-CET निकालांबाबत विद्यार्थ्यांमध्ये […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोल

मुंबई: शिवसेना महिला सेनेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास “शिवसेना स्टाईल” तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात गुरुवारी महिला सेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची […]

अधिक वाचा..

तुमच्याकड आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा..

औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-केवायसी न केल्यास काय होईल तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा

मुंबई: महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही. […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींनो ‘या’ पोर्टलवर आजच करा e-KYC; अन्यथा 1500 रुपये विसरा, सरकारचा GR निघाला

औरंगाबाद: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या सर्व लाभार्थी भगिनींना आता e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. GR पाहण्यासाठी क्लिक करा https://shorturl.at/4MppK फक्त 2 महिन्यांची मुदत आजपासून पुढील दोन महिन्यांच्या आत e-KYC पूर्ण करणं आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड बँक खाते क्रमांक व IFSC कोड मोबाईल नंबर (आधारला लिंक असलेला) पासपोर्ट साईज फोटो […]

अधिक वाचा..

राजुरा मतदारसंघातील मतचोरी प्रकरणी एका महिन्यात कारवाई करा अन्यथा…

महादेवपुरा मतदारसंघाप्रमाणे चंद्रपुरातील राजुरामध्येही मतचोरी, FIR दाखल पण अद्याप चौकशी नाही मुंबई: भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा […]

अधिक वाचा..

एकत्र आले तर ठाकरे बंधूंचा झेंडा उंच; नाहीतर भाजपचा दणका ठरलेला

मुंबई: महापालिका निवडणुकीचे राजकीय रणशिंग कधीही वाजू शकते आणि सर्वच पक्षांची रणनीती अंतिम टप्प्यात आली आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत सर्व्हेमधून धक्कादायक चित्र समोर आले आहे – ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित होऊ शकते, नाहीतर भाजपने महापालिकेत कब्जा केल्याचं समजाव. सर्व्हेतील महत्वाचे निष्कर्ष उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची युती […]

अधिक वाचा..