किडनी स्टोनच्या त्रासाने हैराण असाल तर ही ३ फळं खाऊ नका नाहीतर…

किडनी स्टोन हे दुखणं असं आहे की त्याचा एकाएकी त्रास व्हायला लागतो आणि मग काहीच सुधरत नाही. शरीरात स्टोन तयार होत असताना आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. मात्र एकाएकी हे दुखणे इतके वाढते की वेदना असह्य होतात. अनेकदा किडनी स्टोन जास्त प्रमाणात वाढल्यास शस्त्रक्रिया करुन तो काढण्याची वेळ येते. आता किडनीमध्ये हे खडे किंवा स्टोन […]

अधिक वाचा..

शिरूरला तहसिलदार दया, नाहीतर बेमुदत उपोषण आमदार अशोक पवार आक्रमक 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कायमस्वरुपी तहसिलदार नसल्याने नागरीक वर्षभर वारंवार हेलपाटे घालून त्रस्त झाले आहेत. शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या वर्षाहून अधिक काळ प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक कामे खोळांबली आहे. प्रभारी तहसिलदारांना दुसरीकडचा चार्ज असल्याने शिरुरकडे पुरेसा वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन तहसिलदार आणण्याबाबत राजकिय पदाधिकारी यांना वेळ नाही का…? नागरीक […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तो व्यक्ती कोमात, डॉक्टरांवर गुन्हे दाखल करा अन्यथा…

भीम आर्मी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिक्रापूर पोलिसांना लेखी निवेदन शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका हॉस्पिटल मधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तसेच चुकीच्या उपचार पद्धतीमुळे एक इसम कोमामध्ये गेला असून सदर हॉस्पिटलचा परवाना रद्द करत डॉक्टरवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या आगीची चौकशी सखोल करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर कंपनीला (दि. 17) डिसेंबर रोजी आग लागून कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर कंपनीवर गुन्हे दाखल करत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असताना आता काही ग्रामस्थांनी थेट पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कंपनीला आग लावल्याची […]

अधिक वाचा..

विजयस्तंभ परिसरातील अवैध्य धंदे बंद करा अन्यथा…

राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची प्रशासनाकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसरात मटका, दारू हे अवैध्य व्यवसाय सुरु असून लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सदर अवैध्य व्यवसायांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सदर अवैध्य धंदे बंद करा अन्यथा पोलीस अधिक्षक कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्यापदाधिकाऱ्यांनी […]

अधिक वाचा..