थिएटरमध्ये गाजलेला ‘गोंधळ’ आता ओटीटीवर?
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन मांडणी आणि दर्जेदार दिग्दर्शनामुळे ठसा उमटवणारा गोंधळ सध्या नव्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर हा चित्रपट आता मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विकला गेल्याची चर्चा रंगली असून, अधिकृत घोषणेअभावी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवजयंतीला चार आलिशान गाड्यांची खरेदी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर एकाच दिवशी तब्बल चार लक्झरी […]
अधिक वाचा..