शिरुर तालुक्यात वादातून महिलेला मारहाण; दोघांविरोधात विनयभंगाची तक्रार

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील निमोणे गावात नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन वाद निर्माण होऊन एका महिलेला अश्लील शिवीगाळ, मारहाण तसेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढ्यावरच न थांबता फिर्यादीच्या कुटुंबीयांवरही दगडफेक करुन दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमोणे परिसरात खळबळ उडाली असून, गावातील रस्त्यांच्या वापरावरुन होणारे वाद आता थेट महिलांच्या सुरक्षिततेपर्यंत […]

अधिक वाचा..