ओव्याचे औषधी गुणधर्म

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी […]

अधिक वाचा..

ओव्याचे काही खास गुणधर्म

गुणधर्म पाचक, गरम, तिखट, हलका, कडवट, पित्तकारक, वातकारक, रुची वाढविणारा, वेदनाशामक इ. उपयोग १) ओवा नेहमी चावूनच खावा. २) पोटदुखीवर १/२ चमचे ओवा गरम पाण्यासोबत घ्या. लवकर गुण येतो. ३) पचायला जड अन्नपदार्थातून ओवा खा. चांगले पचन होते. (भजी, वडा, इ.) ४) ओवा सकाळी खाल्ल्याने भूक वाढते. ५) रात्री खाल्ल्याने शौचास साफ होते. ६) लघवी […]

अधिक वाचा..