उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी विधान मंडळाच्या कामकाजामध्ये सहभाग वाढवावा

मुंबई: विधानमंडळाचे सदस्य म्हणून राज्याची धोरणे व विधेयकांना आकार देण्याची मोठी जबाबदारी सदस्यांवर असते. विधान मंडळाच्या पटलावर जे बोलले जाते त्याचे पुढे अभिलेख होत असते आणि भावी सदस्यांसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे सदस्यांनी अभ्यासपूर्ण बोलले पाहिजे व आपल्याला मांडावयाचे मुद्दे योग्य रीतीने सभागृहात मांडले पाहिजे, असे सांगताना राज्य विधान मंडळाचे उत्कृष्ट सदस्य होण्यासाठी सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजामध्ये […]

अधिक वाचा..

पिक स्पर्धेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा: सिध्देश ढवळे

शिंदोडी (तेजस फडके): निर्वी (ता. शिरुर) येथे उत्पादन वाढीसाठी अनेक शेतकरी तंत्रज्ञान वापर करीत असुन जास्तीत जास्त उत्पादन घेत आहे. तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील उच्ततम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पिक स्पर्धा योजनेच्या माध्यमातून सन्मान हा त्यांच्या योगदानाचा सन्मान होत असुन या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री सिध्देश ढवळे यांनी निर्वी […]

अधिक वाचा..

बीज प्रक्रिया मुळे रोग किडीचा प्रादुर्भाव कमी होईल: जयवंत भगत

शिंदोडी: खरीप हंगामात कृषी विभागाने विविध लोकसहभागातील मोहीम हाती घेतल्या असुन बीज प्रक्रिया मोहीम प्रभावशाली राबविण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत केले आहे. खरीप हंगामात बाजरी मुग सोयाबीन उडीद या पिकाची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया केली तर उद्भवणारे रोग व किडीचा प्रादुर्भाव न होता उत्पादन वाढ होईल व बुरशीनाशक व […]

अधिक वाचा..