दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जा; सुनेत्रा पवारांचे पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पक्षातील सर्व मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले आहेत. राज्यातील विविध भागांत पावसाअभावी शेतीपिकांवर संकट निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केवळ कार्यालयीन […]

अधिक वाचा..