सीमेवर जवानांचे रक्त, महाराष्ट्रातून रक्तदानाची साथ; ‘सिंदूर महारक्तदान’मधून शिंदेंचा राष्ट्रभक्तीचा संदेश

नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून उभा राहिला. क्रांतिदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदात्यांचे कौतुक करत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “सीमेवर बंदूक घेऊन अहोरात्र जागणाऱ्या जवानांमुळे आपण आपल्या घरात शांतपणे झोपू शकतो. […]

अधिक वाचा..

कोस्टल रोडवर देशातील पहिला ‘मेलडी रोड’; ‘जय हो’च्या धुनमधून देशभक्तीची भावना जागृत होणार

संगीतमय रस्त्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले उद्घाटन मुंबई: भारतातील हा पहिलाच संगीतमय रस्ता असून अत्यंत अभिनव अशा या संकल्पनेमुळे मुंबईकरांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होईल. सध्या सुमारे ५०० मीटर अंतरावर तयार करण्यात आलेला हा प्रकल्प पुढे वाढवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोस्टल रोड […]

अधिक वाचा..

देशभक्तीच्या प्रकाशात चमकला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66वा वर्धापनदिन..

मुंबई: विद्याविहार येथील के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने आपला 66 वा वर्धापन दिन उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेत साजरा होत असताना, महाविद्यालयाच्या सभागृहात गेल्या तीन दशकांपासून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची ज्योत पेटवणारा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ या वीर सैनिकावर आधारित एकपात्री लघुनाटिकेचा 5 हजारावा प्रयोग सादर करून उपस्थितांचे मन भारावून […]

अधिक वाचा..