नाशपती रसाचे फायदे
नाशपाती हे फळ शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्यात भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व घटक मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यास आणि मुतखडा विरघळवण्यास मदत करतात. नाशपातीच्या रसाचे मुतखड्यावर फायदे 1) मुतखडा विरघळवतो नाशपातीतील नैसर्गिक अॅसिडिक घटक खडे मऊ करून त्यांना शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करतात. 2) मूत्रवहन संस्थेचे आरोग्य राखतो नियमित […]
अधिक वाचा..