नाश्ता करण्याची योग्य वेळ

सकाळचा नाश्ता दिवसाचं पहिले अन्न असते, जे शरीराला दिवसभर उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्ता वेळच्यावेळी करणं महत्वाचं असतं. नाश्ता वेळेवर केला नाही तर थकवा येतो नि अशक्तपणा जाणवतो आणि दिवसभर उत्साह वाटत नाही, कामात मनही लागत नाही. सकाळच्या वेळी नाश्ता केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते आणि आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच रोज नाश्ता करून दिवसाची सुरूवात करावी. […]

अधिक वाचा..