जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात छायाचित्र प्रदर्शन व कार्यशाळेचे आयोजन

ठाणे: जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने ठाण्यात एक खास छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया आणि शटर अँड लाईट क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. हे प्रदर्शन ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रफुल गांगुर्डे यांच्या निवडक छायाचित्रांचे असणार आहे. यामध्ये विविध विषयांवर त्यांनी क्लिक केलेली उत्कृष्ट छायाचित्रे पाहता येतील. […]

अधिक वाचा..

शिवसेनेच्या बॅनरवरुन एकनाथ शिंदेचा फोटो गायब, फक्त त्यांचाच भगव्या शालीतला एकच मोठा फोटो

मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आमदार निवासातील कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी बुलढाण्यातील चिखली येथे होत असलेल्या शिंदे गटाचा संवाद मेळाव्यातील एक बॅनर कारणीभूत ठरला आहे. या बॅनरवर संजय गायकवाड यांचा स्वत:चा भगवी शाल परिधान केलेला आणि त्यांच्या मुलाचा […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नाव असलेला ‘तो’ फोटो बनावट…

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील अनेक ठिकाणी औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात येत आहे. तर शहरातील शासकीय कार्यालयावरील फलकाचे नावं देखील बदलली जात आहे. मात्र महानगरपालिकेवरील नाव औरंगाबाद असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने देखील […]

अधिक वाचा..

तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांनी मारले तर चालेल का?

विधानसभा परिसरात राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कडक कारवाई करा; बाळासाहेब थोरात मुंबई: विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजी महाराज यांचा फोटो टपाल तिकिटावर लवकरच येणार

शिरुर (तेजस फडके): स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा फोटो तसेच नाव टपाल तिकिटावर यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच खासदार गिरीश बापट यांना नुकतेच लेखी निवेदन मागणी केली असुन केंद्र सरकारकडुन त्यासाठी सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमित तानाजी सोनवणे यांनी दिली. धर्मवीर छत्रपती संभाजी […]

अधिक वाचा..
shirur god photo

नागरीकांनी घाण करू नये म्हणून होतोय चक्क देवांच्या फोटोंचा वापर…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये महानगर बँकेमध्ये जीना चढताना कोपऱ्यात कुणी थुंकु नये म्हणून नामी शक्कल लढवत पायालगत देवदेवतांचे फोटो लावले आहेत. तसेच बाबूराव नगरमधील मोकळ्या जागेत नागरीकांनी घाण, कचरा टाकू नये म्हणून जागा मालकांनी वेगवेगळया ठिकाणी देवदेवतांचे फोटो लावलेले आहे. सदर ठिकाणी लावण्यात आलेले हिंदू धर्मातील देवदेवतांच्या फोटोमुळे हिंदू धर्माच्या देवांची विटंबना होत असून ही […]

अधिक वाचा..