शिरुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळाली ‘पिको सॅटॅलाइट’ बनवण्याची संधी
२० जानेवारीला कार्यशाळा, तर १९ फेब्रुवारीला प्रक्षेपण शिरुर (अरुणकुमार मोटे): ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम्’ आयोजित आणि स्पेस झोन इंडीया, मार्टिन ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च वेहिकल मिशन २०२३’ साठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील २१ विद्यार्थ्यांना ‘पिको सॅटॅलाइट’ बनवण्याची संधी मिळाली […]
अधिक वाचा..