तीन वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे आमिष; नातेवाईकाविरोधात पोक्सोचा गुन्हा
नांदेड : लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चॉकलेटचे आमिष दाखवून नात्याने ‘बाबा’ म्हणणाऱ्या व्यक्तीने तिला सोबत नेल्याचा आरोप असून, याप्रकरणी सोनखेड पोलिसांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) पहाटे पोक्सो कायद्यासह इतर गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (२४ ऑगस्ट) सायंकाळी चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत […]
अधिक वाचा..