Shirur Police Station

शिरुर पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

शिक्रापूर: डोंगरगण (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीचा त्याच्या मित्राबरोबर पैशाचा व्यवहार होता. मात्र समोरील व्यक्तीकडून पैसे येण्यास वेळ लागत असल्याने त्यांच्यात वाद झालेला असता तिसऱ्या व्यक्तीने मध्यस्थी केली असता मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला फोन करुन खुनाची धमकी देत तब्बल २ लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे शिवाजी कृष्णा शेंडगे या व्यक्तीवर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या तिघांची हवालदारपदी बढती

शिक्रापूर: पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण मधील तब्बल एकशे दहा पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी बढती झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, संतोष पवार, नवनाथ नाईकडे यांची पोलीस नाईक या पदावरून पोलीस हवालदार पदावर बढती झाली आहे. बढती झालेल्या सर्व […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर पोलिस स्टेशनच्या कोठडीतून पळालेला आरोपी अखेर गजाआड

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अटकेत असलेला शिक्रापूर पोलिस स्टेशनमधील घरफोडी चोरीतील आरोपी शिरुर लॉकअपमधे ठेवलेला असताना (दि २२) जून रोजी पहाटेच्या वेळी लॉकअपमधील कौल उचकटून रेवण उर्फे बंटी बिरु सोनटक्के (वय २२) रा. वारजे माळवाडी, पुणे हा आरोपी पळून गेला होता. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनमध्ये मोठी खळबळ उडाली होती. यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलिस […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरमध्ये पोलिसांत जबाब दिल्याने महिलेला कुऱ्हाडीने मारहाण

शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल शिक्रापूर: शिरुर येथील आपुरक्या उर्फ आप्पा भोसले व देवराम भोसले यांच्यावर काही गुन्हे दाखल झालेले असताना दिपाली काळे या महिलेने पोलिसांच्या तपासामध्ये याबाबत जबाब दिले होते. त्यानंतर दोघांना कोठडी झालेली होती. सध्या दोघे बाहेर आलेले असता त्यांनी सदर महिला राहत असलेल्या ठिकाणी जात तू पोलीस स्टेशनला आमच्या विरोधात जबाब […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

धक्कादायक…! पोलीस ठाण्यातच मनोरुग्णाचा हाय व्होल्टेज ड्रामा

शिक्रापूर: शिरुर तालुक्यात पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या घटना घडत असताना मागील आठवड्यात शिरुर पोलीस स्टेशन मधून एका आरोपीने पलायन केलेले असताना आता शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये एका मनोरुग्ण युवकाने हाय व्होल्टेज ड्रामा केल्याने खळबळ उडाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांचे कर्त्यव्य बजावत असताना दुपारच्या सुमारास सणसवाडी येथील एका कंपनीतील […]

अधिक वाचा..