कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाम भूमिका

मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिकबाबत सरकार कठोर; जनतेच्या आरोग्याशी तडजोड नाही चिपळूण: कोकणच्या निसर्गावर आणि जनतेच्या आरोग्यावर घाला घालणाऱ्या प्रदूषणकारी उद्योगांविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आणि ठाम भूमिका घेतली आहे. चिपळूण तालुक्यातील खेड येथील लोटे परशुराम एमआयडीसीमध्ये कार्यरत असलेल्या मितेनी–लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपन्यांबाबत बोलताना, “कोकणात प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही. जनतेच्या आरोग्याशी खेळ […]

अधिक वाचा..

प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर […]

अधिक वाचा..