मुंबईसह महाराष्ट्र वाचवा! प्रदूषणाने मुंबईकर गुदमरले; युद्धामुळेही पर्यावरणावर भीषण संकट
मुंबई: मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली असून या गंभीर परिस्थितीवर आता बॉलिवूडमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. गुरुवारी (१२ मार्च) शहराच्या अनेक भागांत धुक्याचा जाड थर दिसून आला. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री Deepika Padukone हिने सोशल मीडियावरून प्रशासनाला जाब विचारत संताप व्यक्त केला आहे. मुंबईत स्मॉगच्या थरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून दृश्यमानता कमी झाल्याने […]
अधिक वाचा..