उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? महायुतीच्या संख्याबळामुळे मविआपुढे मोठे आव्हान

मुंबई:  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मे २०२० मध्ये विधानसभेच्या सदस्यांमधून हे नऊ आमदार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र सध्याची राजकीय […]

अधिक वाचा..

तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दररोज करा ‘हे’ 4 योगासने

ऑफिसमध्ये आठ तास स्क्रीनवर काम केल्याने तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत असतो. त्यात प्रत्येक कामासाठी लॅपटॉपचा वापर करावा लागतो, मग ते अभ्यासासाठी असो वा ऑफिसच्या कामासाठी तुम्ही तासंतास लॅपटॉपवर काम करत असतात. त्यात रोजच्या धावपळीत आपण आपल्या आहाराकडेही नीट लक्ष देत नाही. परंतु याचा परिणाम तुम्हाला होत असतो. यामुळे कमकुवत दृष्टी, डोळ्यांमध्ये कोरडेपणा, खाज सुटणे, […]

अधिक वाचा..